general • StepGrow Organica Agronomy Series

यंदा पाऊस दगा देणार? Velora Kit ने वाचवा पीक आणि खर्च ⁨

यंदा पाऊस दगा देणार? Velora Kit ने वाचवा पीक आणि खर्च ⁨
अल निनोचा इशारा! यंदा पाऊस कमी पडणार? VELORA Kit ने वाचवा पीक आणि खर्च |
अल निनो (El Niño) मुळे यावर्षी कमी पाऊस, पावसातील मोठे खंड आणि वाढते तापमान याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
पावसाचा प्रत्येक थेंब शेतात कसा अडवावा?
कमी पावसातही पीक जोमदार कसे ठेवावे?
आणि STEP ORGANICA चे VELORA Microflora Kit यात कशी मदत करू शकते?

यामध्ये जाणून घ्या👇

✅ अल निनोचा खरीप हंगामावर परिणाम
✅ कमी पावसात पीक व्यवस्थापन
✅ जलसंधारणाचे प्रभावी उपाय
✅ BBF व आडवी पेरणीचे फायदे
✅ मुळांची वाढ आणि ताण व्यवस्थापन
✅ VELORA Microflora Kit चे फायदे
✅ मातीची सुपीकता व अन्नद्रव्य व्यवस्थापन
✅ उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन

🌱 पाऊस आपल्या हातात नाही, पण नियोजन आपल्या हातात आहे!

📌 विडियो दरम्यान तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा.

🔥 Stop Scrolling Caption

🚨 शेतकरी बंधूंनो सावधान!

यंदा अल निनोमुळे पाऊस कमी पडू शकतो...
पण योग्य नियोजन आणि VELORA Kit च्या मदतीने पिकांचे नुकसान टाळणे शक्य आहे.
Like this guidance? Watch more on our official channel.
Open on YouTube
Crop Spray Schedules

Download complete spray and fertigation calendars matching this agronomy lecture:

View All Crop Schedules
Need Field Recommendations?

Speak with our Sangli agronomy team for customized dosage according to your crop stage.

Contact Agronomist

Search for agricultural products, crop solutions, and product codes.