📍 वरुड, ता. शिरपूर, जि. धुळे
कलिंगड (टरबूज)"मी यंदा स्टेप ऑरगॅनिकाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कलिंगडाचे पीक घेतले. अवघ्या ५५ दिवसांत कलिंगडाचे वजन ५ किलोपर्यंत आले आहे. विशेष म्हणजे जमिनीतून एकही रासायनिक बुरशीनाशक वापरले नाही. पाणी आणि खतांचे योग्य नियोजन केल्यामुळे पिकाची वाढही चांगली झाली. स्टेप ऑरगॅनिकाच्या मार्गदर्शनामुळे चांगला अनुभव मिळाला."
भटाने, ता. शिरपूर, जि. धुळे
केळी""मे महिन्याच्या कडक उन्हात माझी केळीची बाग जगेल की नाही, अशी भीती होती; पण स्टेप ऑर्गॅनिकाचे तंत्रज्ञान आणि 'वेलोरा किट' च्या वापरामुळे पिकाने उष्णतेचा ताण सहज पचवला आणि मला केळीचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन मिळाले!" — श्री. योगेश साळुंखे (केळी उत्पादक शेतकरी)"
Share your field crop experience with our agricultural research desk in Sangli.
Share Your FeedbackSearch for agricultural products, crop solutions, and product codes.